akshardhara
Chanakyacha Mantra ( चाणक्याचा मंत्र )
Chanakyacha Mantra ( चाणक्याचा मंत्र )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इसवीसन पूर्व ३४०. परिस्थितीने होरपळलेला पण ध्येयाने झपाटलेला एक ब्राह्मण युवक आपल्या परमप्रिय पित्याच्या निर्घॄण हत्येचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करतो. थंड डोक्याचा, कावेबाज, क्रूर व प्रचलित नीतिमूल्यांना न जुमानणारा तो युवक, भारतातील सर्वश्रेष्ठ रणनीतिकार बनतो आणि प्रतिपरमेश्वर समजल्या गेलेल्या महान अलेक्झांडरच्या आक्रमणाविरुध्द विस्कळीत झालेल्या भारताला एकसंघ बनवण्यात यशस्वी होतो. दोन बलाढ्य सेनानींचे दुबळे दुवे हेरून तो त्या दोघांना एकमेकांविरुध्द लढवून त्यांचा घात करतो आणि त्यांच्यावर धक्कादायक विजय प्राप्त करत तो चंद्रगुप्ताला विशाल मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावर विराजमान करतो. असे देदिप्यमान यश मिळवलेला राजनीतिज्ञाला इतिहास चाणक्य नावाने ऒळखतो.
ISBN No. | :9789395477574 |
Author | :Ashwin Sanghi |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Dipak Kulkarni |
Binding | :Paperback |
Pages | :394 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

