1
/
of
2
akshardhara
Ishq @ Mandavi ( इश्क@ मांडवी )
Ishq @ Mandavi ( इश्क@ मांडवी )
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जर बालपणीचा काळ रुपेरी असेल आणि कॉलेजमधला काळ हा सुवर्णकाळ असेल तर बॅचलर्स लाइफ हा निश्चितच प्लॅटिनस काळ आहे. आयुष्यातला अत्यंत सुंदर काळ. शाळेत असताना माणसाकडे पैसा आणि स्वातंत्र्य ह्या दोन्ही गोष्टी नसतात. कॉलेजला गेल्यावर थोडस स्वातंत्र्य मिळत; पण पैसा नसतो. नोकरी लागलेला बॅचलर हा सर्वार्थाने स्वयंपूर्ण असतो. इश्क@ मांडवी ही एक प्रेमकथा आहे, अशाच एका बॅचरलची! जो कामानिमित्त एका गावी जातो. तिथे त्याला एक मुलगी दिसते... तिला पाहिल्या पाहिल्या त्याच तिच्यावर प्रेम जडत. तीही त्याच्यावर जिवापाड प्रेम करू लागते; परंतु सरळमार्गाने जाईल ती प्रेमकहाणी कसली... ! मध्ये अशा काही घटना घडत जातात ज्यांचा त्यांनी कधी विचारही केलेला नसतो.
ISBN No. | :9789395477598 |
Author | :Milind Mahangade |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :181 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

