The Eleventh Commandment ( द इलेव्हन्थ कमान्डमेन्ट )
The Eleventh Commandment ( द इलेव्हन्थ कमान्डमेन्ट )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कॉनोर फिट्झगेराल्ड हा व्यावसायिकांचा व्यावसायिक आहे. तो सन्मानपदक विजेता आहे. एक कुटुंबवत्सल माणूस आहे. सीआयए च एक अत्यंत घातक शस्त्र. पण गेली अठ्ठावीस वर्ष तो दुहेरी जीवन जगतो आहे. आणि निवृत्तीला काही दिवसच उरलेल असतानाच समोर असा एक शत्रू येऊन उभा ठाकतो की त्याला तोंड देण त्यालासुध्दा कठीण होत. तो शत्रू आहे त्याचीच वरिष्ठ अधिकारी आणि तिच ध्येय एकच आहे: त्याचा नाश करण. पण त्याच वेळी अमेरिकेसमोरसुध्दा तितकाच भयंकर शत्रू उभा राहिला आहे. रशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष, ज्यांनी या दोन महासत्तांमध्ये, लष्करी संघर्ष घडवून आणण्याचा, जणू निश्चयच केला आहे. ओव्हल ऑफिस ते सेंट पिटर्सबर्ग बाहेर असलेले रशियन माफिया प्रमुखाचे निवासस्थान, इतका विस्तृत पल्ला असलेल ‘द इलेव्हन्थ कमान्डमेन्ट’ हे पुस्तक समकालीन चित्तथरारक लिखाणातील एक मापदंड प्रस्थापित करते.
ISBN No. | :9789395477611 |
Author | :Jeffrey Archer |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Mohan Gokhale |
Binding | :Paperback |
Pages | :371 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |