akshardhara
Tell Tale ( टेल टेल )
Tell Tale ( टेल टेल )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘मेअरला कुणी मारल?’ या कथेतला तरूण डिटेक्टिव्ह जेव्हा नेपल्ससारख्या मोठ्या शहरातून इटलीतल्या, डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका नितांत रमणीय खेड्यात शोधकार्यासाठी येऊन पोहोचतो, तेव्हा तिथे काय घडत, ते प्रत्यक्षच वाचा. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुलाच संपूर्ण आयुष्य एका प्रसंगानंतर क्षणार्धात कस बदलून जात, ते दमास्कसच्या वाटेवर या कथेत वाचा. ‘सदगृहस्थ आणि पंडिता’ या कथेत १९३० च्या दशकात आय.व्ही.लीग युनिव्हर्सिटीमध्ये पुरुषांना आव्हान देण्यासाठी उभ्या ठाकलेल्या विदुषीची कहाणी वाचा आणि एक तरूण विद्यार्थिनी एका म्हातार्याच्या कारमधून लिफ्ट घेऊन जेव्हा कॉलेजला परत जायला निघते, तेव्हा त्या तासाभराच्या प्रवासात तिला नेमक भेटत तरी कोण, हे जाणून घ्या वाया गेलेला तास या गोष्टीतून.
ISBN No. | :9789395477635 |
Author | :Jeffrey Archer |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Leena Sohani |
Binding | :Paperback |
Pages | :182 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |