akshardhara
Rahasya Prachin Natrajache ( रहस्य प्राचीन नटराजाचे )
Rahasya Prachin Natrajache ( रहस्य प्राचीन नटराजाचे )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या सुंदर कादंबरीत अभिजात कलात्मक वस्तूंविषयीच्या जॉश विन्स्लोच्या भावनांचा आधावा घेण्यात आला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असलेली व्यक्ती म्हणून तो प्राचीन कांस्य मूर्तीकडे फारस लक्ष देऊ शकलेला नाही; पण दुर्दैवाने त्याच्या भावान टॉमन नुकतीच अशा एका मूर्तीच्या रुपान त्याच्यासमोर समस्या निर्माण केली आहे. चेन्नईचे तरूण बॅंकर विद्या त्यागराजनलाही जुन्या मूर्तीच्या मूलस्थानाचा शोध घेण्याची अपेक्षा नसते; पण टॉम हा तिचा मित्र तिला या शोधाच्या पाठलागात गुंतवतो. जॉश नाइलाजान भारताचा प्रवास करतो आणि विद्याबरोबरच चोलकालीन कांस्य मूर्तीच्या मूळ स्थानाचा मागोवा घेऊ लागतो. चेन्नईतील शहरी अस्ताव्यस्तपणा, गोंधळ आणि चोल राज्याच्या सीमांतर्गत असलेल्या लहान गावांमधले धूळामाखले रस्ते यांमधून ते सुगाव्यांचा शोध घेतात; पण प्रत्येक पावलावर तर सुगाव्यांबद्दल त्यांचा गोंधळ उडत राहतो.
ISBN No. | :9789395477727 |
Author | :Radhika Nathan |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Meena Shete Sambhu |
Binding | :Paperback |
Pages | :356 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |