akshardhara
Dreams Of Joy ( ड्रीम्स ऑफ जॉय )
Dreams Of Joy ( ड्रीम्स ऑफ जॉय )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शांघाय गर्ल्स या लिसा सी यांच्या कादंबरीचा पुढचा भाग आहे ड्रीम्स ऑफ जॉय. ही कहाणी आहे जॉय या एकोणीस वर्षांच्या मुलीने अमेरिका - शांघाय अशा केलेल्या स्थलांतराची. तिच्यापाठोपाठ शांघायला आलेली तिची आई ( व मावशीही ) पर्ल. पर्ल आणि जॉय या दोघींच्या निवेदनातून स्थलांतरितांच्या वेदना समजत राहतात. किती तपासण्यांना प्रश्नोत्तरांच्या सरबत्तीला तोंड द्याव लागत, याच वास्तव दर्शन घडत. माओंच्या राजवटीतील कम्युनिझममुळे स्थलांतरितांना आणि स्थानिकांनाही उपासमार, देशांतर्गत प्रवासासाठीही परवानगी नसणॆ, एकूणच कम्युनिझमच्या नावाखाली चाललेल्या दडपशाहीला, हुकुमशाहीला, सर्व प्रकारच्या शोषणाला तोंड द्याव लागत होत, याच मुर्तिमंत चित्र या दोघींच्या निवेदनातून साकार होत. चीनमधून बाहेर पडण्यासाठी त्यांना काय काय सोसाव आणि भोगाव लागत, याच विदारक दर्शनही घडत या कादंबरीतून.
ISBN No. | :9789395477741 |
Author | :Lisa See |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Sunanda Amarapurkar |
Binding | :Paperback |
Pages | :437 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

