akshardhara
Runanubandha ( ऋणानुबंध )
Runanubandha ( ऋणानुबंध )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एका श्रीमंत घरात केअरटेकत म्हणून काम करणार्या, नवर्याच्या व मुलाच्या दृष्तीने फक्त पैसे कमावणार मशीन असलेल्या नीलाताईंच्या मनाची तगमग... एका कादंबरीतील काल्पनिक व्यक्तिरेखा आणि काल्पनिक प्रसंग सत्यतेत उतरल्याचा एका लिखिकेला आलेला आश्चर्यनुभव... ज्या सुनेचा आयुष्यभर तिरस्कार केला ती सून अनेक वर्षांनी समोर येऊन उभी राहिल्यावर डॅडांचा गळालेला अहंकार... जेवनभर काबाडकष्ट उपसून वाढविलेल्या मुलाने पैशासाठी स्वातंत्र्यावर गदा आणताच लक्ष्मीच जाग झालेल स्वत्व... मुलीने डिव्होर्स घेतल्याच कळल्यावर आपण आयुष्यभर नवर्याच्या जाचात का राहिलो या विचाराने निमाकाकीचा झालेला उद्रेक.... आई- वडील, आई- बायको यांच्या भांडणात होरपळून निघत असताना गजाननला सापडलेली कर्मयोगाची वाट...
ISBN No. | :9789395477796 |
Author | :Sunita Devsthali |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :134 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

