Skip to product information
1 of 2

akshardhara

Khujaba ( खुजाबा )

Khujaba ( खुजाबा )

Regular price Rs.297.00
Regular price Rs.330.00 Sale price Rs.297.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 9 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

खुजाबा ही अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाची परिणती, तर अपहरण ही कथा संगणक व इंटरनेट ऑफ थिंग्जची कमाल, आगंतुक अज्ञात जीवाणू, अंधार गुणिले अंधार व शिखंडी या कथा मानवी मुळाशी असणार्‍या पेशी व डी.एन.ए. शी खेळणार्‍या, तर साक्षीदार, कालचक्र, अपघात व कलाटणी या कथा वैद्यकीय तंत्रज्ञानाशी जोडणार्‍या संकेत ही कथा अंतराळाचा वेध घेणारी अगम्य ही कथा नाभिकीय क्षेत्राशी नात सांगणारी... एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार्‍या विज्ञानकथा.

ISBN No. :9789395477819
Author :Dr Sanjay Dhole
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :188
Language :Marathi
Edition :2022
View full details