NaN
/
of
-Infinity
akshardhara
Shall We Tell The President ( शल वी टेल द प्रेसिडेंट )
Shall We Tell The President ( शल वी टेल द प्रेसिडेंट )
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सहा दिवस, तेरा तास आणि सदतीस मिनिटे संध्याकाळी ७.३० वाजता एफ.बी.आय.ला अध्यक्षांच्या खुनाच्या कटाची माहिती मिळते. वर्षभरातील हा १५७२ वा कट असतो; पण ज्या पाच लोकांना या कटाची तपशेलवार माहिती असते, त्यांतील चार जणांचा रात्री ९.३० पर्यंत गूढ रीतीने मृत्यू होतो. एफ.बी.आय.च्या मार्क अॅण्ड्र्यूज या एकाच एजंटला ही सर्व माहिती असते. या कटात एका सिनेटरचा हात आहे, हेही त्याला माहिती असते. आता फक्त सहा दिवसांत त्याला या कारस्थानाची पाळेमुळे शोधून काढायची असतात; पण मार्क हे कसे करणार? त्याच्या जिवालाही धोका असतोच ! अध्यक्षांचे प्राण वाचविण्याचा शर्थीने प्रयत्न करताना, मार्क स्वत:चे प्राण तर धोक्यात घालणार नाही ना? एक उत्कंठावर्धक कहाणी.
ISBN No. | :9789395477840 |
Author | :Jeffrey Archer |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :242 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |