akshardhara
Bali (बळी )
Bali (बळी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एक तरूण मुलगा रामू.. त्याच गॅरेज आहे.. गॅरेजजवळच असलेल्या घरात रतन नावाची नुकतीच वयात आलेली मुलगी तिची आजी, दोन मामा आणि मावशी यांछ्याबरोबर राहत अस्ते... रामू आणि रतनमध्ये प्रेमबंध आहे... रतन सारखी आत्महत्येची भाषा करत असते... एक दिवस रतनच्या जीवनाची काळीकुट्ट बाजू रामूसमोर येते... रतनचा मोठा मामा तुक्या तिच लैंगिक शोषण करत असतो.. नकार मिळाला की तिला मारहाण करत असतो.. तिचे आई वडील, आजी, धाकटा मामा, तिचे भाऊ, सगळ्यांना हा घृणास्पद प्रकार माहीत असूनही कुणाला त्याच काहीच वाटत नाही... रामू मात्र हा प्रकार ऎकल्यावर संतापतो आणि तुक्याला बदडून काढतो... आणि रतनचा रक्षणकर्या बनतो... रतनच लग्न ठरत.. ती सासरी जाते... पण, रामू आणि रतन मत्र एकमेकांमध्ये गुंतलेले असतात.. रामू आणि रतन लग्न का करू शकत नसतात? काय शेवट होतो या जगावेगळ्या प्रेमकहाणीचा? स्त्रीच्या शोषणाच, तिच्या उपेक्षित जिण्याच मनाला अस्वस्थ करणार चित्रण.
ISBN No. | :9789395477888 |
Author | :Mahadev More |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :136 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

