Skip to product information
1 of 2

akshardhara

Pavhana ( पाव्हणा )

Pavhana ( पाव्हणा )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भिमू पाव्हणा म्हणून आलाय गावात म्हाईसाठी जैसिंगही शहरातून तेवढ्याचसाठी आलाय.. भुमूच्या मनात भरली फुली.. अन जैसिंगच्या टाळक्यात शिरलीय चांडाळ चौकडी.. पोरीबाळींच्या अब्रू घेणार्‍या आणि वेगवेगळ्या कारणाने गावात दहशत माजवणार्‍या या गावगुंडांना शह देऊ पाहणार्‍या जैसिंगला हे गावगुंड एकदा बेदम मारून बेशुध्द करतात.. इकडे भिमू आणि फुलीचा शिणगार भरात येऊ पाहतोय... पण समाजाचा अडसर आहे...भिमू आणि फुली म्हाईच्या रात्री बिरोबाच्या माळावर गुपचूप भेटायच ठरवतात... पण भिमू माळावर पोचायच्या आधीच चांडाळ चौकडी फुलीची अब्रू लुटते... मग चांडाळ चौकडीच्या शिकारीवर निघालेल्या जैसिंगबरोबर भिमूही निघतो आणि मग होते जोरदार हाणामारी बंदूक, काठी, भाल्यासह...

ISBN No. :9789395477963
Author :Mahadev More
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :85
Language :Marathi
Edition :2022
View full details