akshardhara
Rait ( रैत )
Rait ( रैत )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जैसिंग इनामदारांकडे गडे म्हणून राबणारा एक तरूण .. गावतल्या मास्तरांच्या निपाणीजवळच्या गावात असलेल्या मळ्याचा रैत ( मळा सांभाळणारा ) म्हणून जातो.. जैसिंग तसा थोडा रगेल, थोडा रंगेल, पण माणुसकी जपणारा.. कधीतरी स्वत:च्या एकटेपणाची जाणीव होणारा.. मळ्यातल काम करता करता गावाशीही त्याचे स्नेह जुळतात.. फुली ही बिनधास्त मुलगी आणि अंजी ही गरीब घरातली मुलगी... दोघींबद्दल त्याच्या मनात आकर्षण आहे.. गावच्या पाटलाशी त्याची घसट वाढते.. पण पाटलाच्या नादाने बाई बाटली जुगार याचा त्याला नाद लागतो..पण वेळीच तो त्यातून सावरतो.. फुलीच लग्न होत, पण काडीमोड होतो. फुली वेड्यासारखी वागायला लागते... अंजीबद्दल जैसिंगाला ओढ आहेच.. पण एका प्रसंगाने जैसिंगाच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडतो. अंजीच लग्न झालय पण दादला तिला नांदवत नाही.. मात्र एकदा अंजीच्या दादल्याच पत्र येत तिला नांदायला येण्याविषयी.. हे ऎकल्यावर जैसिंग हादरतो... ग्रामीण पार्श्वभुमीवर फुललेल्या जैसिंगाच्या भावविश्वाच मन रमवणार दर्शन
ISBN No. | :9789395477970 |
Author | :Mahadev More |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :158 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

