1
/
of
2
akshardhara
Bakhar Anamikachi ( बखर अनामिकाची )
Bakhar Anamikachi ( बखर अनामिकाची )
Regular price
Rs.297.00
Regular price
Rs.330.00
Sale price
Rs.297.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. या मुक्तिलढ्यातील गोवर्धन सराळा च्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा तरूण शिवाजीराव गऊळकर.
अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले. साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींमधून केवळ स्वत:चे आयुष्य मांडले नाही; तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे अक्षरश: जिवंत केली आहेत.
| ISBN No. | :9789395483032 |
| Author | :Shivaji Gaulakar |
| Publisher | :Rajhans Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :223 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
