1
/
of
2
akshardhara
Shodh Araspanee ( शोध आरस्पानी )
Shodh Araspanee ( शोध आरस्पानी )
Regular price
Rs.250.00
Regular price
Sale price
Rs.250.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या जीवनात अनेक माणस सामील होत असतात. त्यांचे आपल्याशी होणारे वेगवेगळ्या पातळीवरचे खुले व मूक संवाद रुजवतात अनेक दृश्य आणि अदृश्य नाती. आणि माणसच कशाला? झाड, फुल, पान, रान, पक्षी, प्राणी, एवढच नव्हे, तर गाणी, घर आणि रस्तेसुध्दा एकेका समृध्द व्यक्तिमत्वाची धनी असतात! ह्यातील सार्या व्यक्तींशी ( वल्लींशी ) आणि वृक्ष- वल्लींशी एकरूप होताना त्यांच्या चांदणस्पर्शान लेखिकेच्या जगण्याला नवा आयाम मिळाला आणि तिच्या लेखणीला शब्दांची पालवी फुटली. त्या पालवीचे अन मोहोराचे रंग ल्यालेल्या अम्लान, नितळ व्यक्तिचित्रांनी आणि निसर्गचित्रांनी सजलेल एक नितातंतसुंदर दालन:
ISBN No. | :9789395483117 |
Author | :Shubhada Khiravadakar |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :170 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

