Skip to product information
1 of 2

akshardhara

Eiffel ( आयफेल )

Eiffel ( आयफेल )

Regular price Rs.250.00
Regular price Sale price Rs.250.00
-Liquid error (snippets/price line 90): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आयफेल टॉवर म्हणजे केवळ पॅरीसची नव्हे तर सार्‍या फ्रान्सची ओळख! इंजिनीयरिंग मार्व्हल मानला जाणारा हा हजार फुटी उंच मनोरा आधी कल्पनेत पाहणारा अन नंतर प्रत्यक्षात साकारणारा प्रतिभावान अभियंता: आयफेल गुस्ताव. अनेक चढउतारांनी भरलेले, यशोमालिकांनी रंगलेले अन लोकापवादांनी माखलेले आयुष्य जगलेला हा अभियंता. त्याच्या या विलक्षण आयुष्याचा वेध घेणारे चरित्र!

ISBN No. :9789395483308
Author :Satyajit Salve
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Hard Bound
Pages :126
Language :Marathi
Edition :2022
View full details