Katta Model ( कट्टा मॉडेल )
Katta Model ( कट्टा मॉडेल )
Regular price
Rs.300.00
Regular price
Sale price
Rs.300.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
विज्ञानात कुणी छोटा-मोठा, खालचा- वरचा नाही. नवीन कल्पनांचा झरा कुठेही फुटू शकतो. न सुटणारी कोडी एखादा पोरच सोडवून जातो. विज्ञानाचा प्रवाह कुठूनही कुठेही वाहू शकतो. वैज्ञानिकांनी, प्राध्यापकांनी, विज्ञानलेखकांनी विज्ञानशिक्षण शिकवायचं, लोकांसमोर मांडायचं आणि विद्यार्थ्यांनी, सामान्य वाचकांनी त्यांच्यापासून फक्त शिकायचं या समजुतीला जोरदार तडा देणार्या अनुभवांचं हे कथन. विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, आदिवासी, अशिक्षित माणूसही संशोधन करू शकतो, ज्ञान-विज्ञानात मोलाची भर टाकू शकतो. हे केवळ इतिहासातच घडलं आहे असं नाही; तर आजही नित्य नेमानी घडू शकतं, घडत आहे.
ISBN No. | :9789395483377 |
Author | :Dr Milind Watve |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :207 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |