Chanderi Soneri ( चंदेरी सोनेरी )
Chanderi Soneri ( चंदेरी सोनेरी )
Regular price
Rs.250.00
Regular price
Sale price
Rs.250.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये कळत नकळत ज्या व्यक्तींचा प्रभाव पडला त्यांच्याविषयी मी कळत- नकळत लिहित गेलो. वयाच्या वेगवेगळ्या ट्प्प्यांवर वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं मला त्यांचं बोट धरून चालवीत गेली. ही सगळी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातील होती. रुपेरी पडद्यावरील चंदेरी माणसं तशीच वास्तव जीवनातील सोन्यासारखी सोनेरी माणसं. त्या चंदेरी माणसांमध्ये गायक मोहम्मद रफी, गायिका आशा भोसले, संगीतकार ओ.पी.नय्यर तर भावप्रधान अभिनय करणारा रोमॅंटिक हिरो राजेंद्रकुमारही होता. माझ्या काव्यमय जीवनात आलेले कविवर्य नारायण सुर्वे, कवी अनिल कांबळे होते, तसेच चित्रकार श्रीधर अंभोरेही होते. ह्या न त्या कारणाने मी त्यांच्यावर लिहीत होतो.
ISBN No. | :9789395483629 |
Author | :Vilas Shelake |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :165 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |