Tabadak Tabadak ( तबडक तबडक )
Tabadak Tabadak ( तबडक तबडक )
Regular price
Rs.300.00
Regular price
Sale price
Rs.300.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
उल्हास नदीच्या तीरावर एनआरसी नावाची एक आटपाट कॉलनी होती. तिथे सगळं एकच होतं. एक कारखाना. एक शाळा. एक मैदान. एक स्टेशन. एक बॅंक. एक कॅंटिन. एक लॉंड्री. एक सोसायटी.एक नदी. त्यातलंच एक घर. एक आई. एक बाबा. एक बहीण. एक आजी. एक आत्याबाई. एक आजोबा. एक काका. आणि एक मुलगी. तिथून सुरू झालेली तिच्या चौखूर धावेची ही कहाणी..
ISBN No. | :9789395483759 |
Author | :Sujata Deshmukh |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :220 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |