Skip to product information
1 of 2

akshardhara

Shikshanganga ( शिक्षणगंगा )

Shikshanganga ( शिक्षणगंगा )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गेली सलग पाच वर्षे फिनलंड हा देश आनंदी देश म्हणून सर्वोच्च स्थानावर आहे. सध्याच्या काळातील सर्वोत्तम शिक्षण पध्दती फिनलंडमध्ये आहे अस मानल जात. १९७० पूर्वी अतिशय गरीब असलेला फिनलंड देश आता युरोपमधल्या काही श्रीमंत देशांमधे समाविष्ट आहे. गेली अनेक वर्षे फिनलंडमधे राहून, तिथल्या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करून, या देशाने शिक्षण पध्दतीत नक्की कोणते बदल केले की ज्यामुळे ही पध्दत इतकी यशस्वी झाली? या बद्दलची प्रशिक्षण शिक्षकांना देताना, त्यांच्या अनेक शंकांच समाधान करताना या पुस्तकाने आकार घेतला. 

ISBN No. :9789526356343
Author :Shirin Kulkarni
Publisher :Council For Creative Education
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :2022
View full details