Skip to product information
1 of 2

Nagmandal (नागमंडल)

Nagmandal (नागमंडल)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’नागमंडल’ हे दोन दंतकथांवर आधारलेले नाटक आहे. या कथा पितृसत्ताक कुटुंबव्य्वस्थेत निर्माण झालेले ’अभिजात’ साहित्य आणि संस्था यांची दुसरी बाजू सांगतात. तसेच स्त्रीच्या भोवतालच्या वास्तवाचीही जाणीव व्यक्त करतात. काही दंतकथा स्वत:च्या स्वरूपाविषयीही बोलताना दिसतात. या कथांचं स्वत:चं असं अस्तित्व आहे, जे सांगण्यावर अवलंबून नाही. आणि तरीही जेव्हा त्या सांगितल्या जातात, तेव्हाच त्या ’जिवंत’ असतात. वयात आलेल्या मुलीला फार काळ घरात ठेवून न घेता, योग्य वेळी तिची पाठवणी केली पाहिजे, या परंपरेशी एकीकडे नातंही जोडतात आणि त्याचबरोबर कथा आणि कथा सांगणारा यांच्या नात्यातील विरोधाभासाकडेही लक्ष वेधण्याचं काम करतात.

ISBN No. :9798171859145
Author :Girish Karnad
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :65
Language :Marathi
Edition :2007 - 1st/1993/1995
View full details