Sri Da Panvalkar Yanchi Katha (श्री. दा. पानवलकर यांची कथा)
Sri Da Panvalkar Yanchi Katha (श्री. दा. पानवलकर यांची कथा)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकात श्री. द. पानवलकर यांच्या कथांचे एकत्रिकरण करून त्याचे संपादन व संकलन प्रा. म. द. हातकणंगलेकर यांनी केले आहे. त्यांच्या कथा दीर्घकाळच्या चिंतनातून सिद्ध झालेल्या असतात. हे चिंतन आशयाच्या मांडणीचे आविष्कारातील भाषाशैलीचे, कथेला मिळणार्या घाट, आकाराचे असते. त्यांची कथा म्हणजे केवळ हकिकत किंवा निवेदन असत नाही. त्यात प्रतीकाचे, सूचक अर्थाचे परिणाम नेहमी दिलेले असते. जोमदार भाषा शैली प्रसंगांची अर्थवाही गुंफण, सूचकतेचा अविरत पाठपुरावा, कथेला आशयपूर्णता देणारा कलात्मक घाट आणि आयुष्यातल्या पुरुषार्थाचा उत्सव संपन्न करण्याचा लौकिक, अलौकिक ध्यास यामुळे श्री. द. पानवलकर यांची कथा मराठी साहित्याचे एक लेणे होऊन राहील यात शंका नाही.
View full details
ISBN No. | :9798172012761 |
Author | :M D Hatkananglekar |
Publisher | :Sahitya Akademi |
Binding | :Paperback |
Pages | :227 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |