NaN
/
of
-Infinity
akshardhara
Bal Sitaram Mardhekar (बाळ सिताराम मर्ढेकर)
Bal Sitaram Mardhekar (बाळ सिताराम मर्ढेकर)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ह्यांच्या कविता व सौंदर्यशास्त्र या दोन क्षेत्रात त्यांच्या प्रज्ञ-प्रतिभेची वैशिष्ट्ये विशेष प्रकर्षाने प्रकट झाली. मर्ढेकरांच्या प्रतिमासृष्टिने मराठी कवितेत नवे युग सुरू केले. आधुनिकत्वाचाच एक रंग एका अंगाने या कवितेने प्रगट केला असला तरी ही संत भावनेची कविता आहे. मर्ढेकरांच्या काव्य जेवढ्या निराळ्या प्रतिमासृष्टिमुळे साकार झाले त्याहून अधिक मूलगामी पातळीवरून या परमश्वरतृषेने-नियतीनियतृत्त्वाने त्यांना आध्यात्मिक परंपरेशी बांधलेले आहे. या पुस्तकाचे समीक्षक लेखक यशवंत मनोहर यांनी केेले आहे. ते मराठीतील सुप्रसिद्ध कवी आहेत.
ISBN No. | :9798172013041 |
Author | :Yashwant Manohar |
Publisher | :Sahitya Akademi |
Binding | :Paperback |
Pages | :111 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |