Skip to product information
1 of 2

akshardhara

Binaka Gitmala Ek Aathavan (बिनाका गीतमाला एक आठवण)

Binaka Gitmala Ek Aathavan (बिनाका गीतमाला एक आठवण)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
गतकाळाचे संदर्भ जुळून येतात. जुन्या डायरीतली पान फडफडतात. पहाटेच्या पारिजाताचा, रात्रीच्या रातराणीचा गंध दरवळतो. आठवणीचा तिळा उघडतो. बिनाका गीतमाला हा परवलीचा शब्द विस्मृतीच्या काळोख्या गुहेत घेउन जातो. आणि सारे स्पष्ट दिसू लागते.
Author :Padmakar Pathakji
Publisher :Pratik Prakashan
Binding :Paperback
Pages :216
Language :Marathi
Edition :1st/2009
View full details