1
/
of
2
akshardhara
Dilipkumar (दिलीपकुमार)
Dilipkumar (दिलीपकुमार)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 292
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
दिलीपकुमार हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एक तेजस्वी, लखलखते असे सोनेरी पान आहे. लोकमान्यता व राजमान्यता लाभलेला भारतीय चित्रपटसृष्टीमधला महान युगप्रवर्तक अभिनय सम्राट असलेला दिलीपकुमार हा एकमेव कलावंत आहे. त्याला शोकांतिकेचा बादशहा हा अभिनयाचा जनपुरस्कार सिनेरसिकांनी दिल्यावर केवळ सिनेक्षेत्र ही एवढीच आपली व्याप्ती मर्यादित न ठेवता राजकारण, समाजकारण यात उत्साहाने भाग घेतला. त्यात त्याने उदंड लोकमान्यता मिळवली.
Publisher | :Pratik Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :292 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2009 |

