Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Aabali (आबली )

Aabali (आबली )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 3 left

Author:

Publisher:

Pages: 59

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक अभिनव उपक्रम राबविणाऱ्या एका शिक्षकाने लिहिलेल्या या कथा !

ग्रामीण मुलांचं भावविश्व उलगडताना त्यांची स्वप्नं, जिद्द आणि आकांक्षा यांचं उत्कट दर्शन या पुस्तकात घडतं. स्थानिक बोली अन् ग्रामीण मातीचा गंध असलेल्या या कथा ग्रामीण आयुष्याचे अनेक पदर ठळकपणे वाचकांसमोर आणणाऱ्या आहेत.

या पुस्तकाचे लेखक : प्रमोद प्रकाश धायगुडे , प्रकाशक : राजहंस प्रकाशन 

View full details