Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Aadiwasi Sanskruti (आदिवासी संस्कृती)

Aadiwasi Sanskruti (आदिवासी संस्कृती)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Archana Dev

Publisher: Mihana Publication

Pages: 196

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

आदिवासी संस्कृती 

'नागी' एक आदिवासी स्त्री. तिच्या जीवनातले चढ-उतार, खाच-खळगे याचे वर्णन कादंबरीत आहे. ती पाडावरची एक शोशिक स्त्री-जी सर्वाना मदत करते. सर्व नात्याना सांभाळून घेते. दोन वेळा वैधव्याचे चटके अनुभवले. अनेक सुखदुःख भोगले. निर्लेप मनाने त्याचा स्वीकार केला. त्यातूनही ती तावून-सुलाखून बाहेर आली.  ती अत्यंत धार्मिक आणि धर्मभोळी आहे. निसर्गातल्या देवतांची पूजा-अर्चा करते. इथे आदिवासी स्त्री जीवनाचे यथार्थ कथन आहे. कडू-गोड़ प्रसंगांची अभिव्यक्ती आहे. तिच्या आयुष्यावरही ही रोमांचक कादंबरी. 

प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन 
लेखक.  अर्चना देव 

View full details