Akshardhara Book Gallery
Aagarkar Charitra (आगरकर चरित्र)
Aagarkar Charitra (आगरकर चरित्र)
Share
Couldn't load pickup availability
Author: V.S.Khandekar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 90
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Aagarkar Charitra (आगरकर चरित्र)
पारलौकिकापेक्षा ऐहिक जीवनाला दिलेले महत्त्व आणि व्यक्तिमात्राला स्वातंत्र्य व 'लाभावे म्हणून परंपरागत बंध तोडण्याचा केलेला उपदेश ह्या गोष्टींवरून सामाजिक सुधारणा म्हणजे स्वार्थसाधनाचा मार्ग असा तिच्यावर आक्षेप येण्याचा संभव आहे.
सामाजिक सुधारणेचा जीवाभावाने पुरस्कार करणाऱ्या आगरकरांनी सर्व आयुष्य परार्थातच
वेचले, हे उत्तर या आक्षेपाचे तोंड बंद करण्याला समर्थ आहे.
सूक्ष्म दृष्टीने पाहिले असता, सामाजिक सुधारणेचा उगम, आपल्या समाजबांधवांना अज्ञानामुळे अथवा धर्मभोळेपणामुळे भोगावी लागणारी भयंकर दुःखे दूर करावी, या परोपकाराच्या कल्पनेतच आहे.
आगरकरांनी समाजाला जो जीव तोडून उपदेश केला, त्यामुळे व्यक्तिशः त्यांचा काही स्वार्थ साधणार होता म्हणून नव्हे.
लेखक: वि.स.खांडेकर
संपादक: डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग
