1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Aaharmantra ( आहारमंत्र )
Aaharmantra ( आहारमंत्र )
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 208
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तब्येतीच्या तक्रारींपासून दूर राहणं आणि उत्साहाने - ऊर्जेने कार्यरत राहणं हा आपला प्राधान्यक्रम असतो. त्यासाठीच 'आहारमंत्र' या पुस्तकातून लेखिकेने महत्त्वपूर्ण अशी प्रतिबंधात्मक आहारतत्त्वे उलगडली आहेत. जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते प्रमाण पाहता, त्यांना तोंड देण्यासाठी उपचारात्मक आहारातत्त्वे दिली आहेत. आणि मधुमेहींसाठी विशेष विभागात सांगोपांग मांडणी केली आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांशीच सहज आहार संवाद साधणारं 'आहारमंत्र' प्रत्येक घरात संग्रही असावं असं पुस्तक !
या पुस्तकाचे लेखक :- सुकेशा सातवळेकर , प्रकाशन :- सकाळ प्रकाशन
