Aaharvata (आहारवाटा)
Aaharvata (आहारवाटा)
Share
Author:
Publisher:
Pages: 184
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आहार ही तुमची जीवनशैली नसावी, तुमच्या जीवनशैलीने तुमचा आहार सांगायला हवा
आपल्या स्वास्थ्याबाबत-आरोग्याबाबत गंभीर व्हा! अजूनही उशीर झालेला नाही. आपल्याला निरोगी, दीर्घायुषी आयुष्य जगायचे असेल, तर आणि तरच तुम्ही, तुमच्यातील संपूर्ण चैतन्यशक्तीचा-ऊर्जेचा नेमका विनियोग करू शकाल !चैतन्य हे एक प्रकारे तारुण्यच असते. खाण्यावर-शारीरिक नियंत्रणावर, आपले लक्ष केंद्रित करा. आपल्या मनाशी, शरीराशी, हृदयाशी नव्याने नाते आपल्याला जोडायचे आहे. प्रस्तुतचे आहारवाटा हे पुस्तक केवळ तुमच्यासाठीच आहे. अन्नपदार्थाची गुणवत्ता, त्याचे प्रमाण व त्यामुळे होणारे शरीराचे परिणाम या दृष्टीने अन्नपदार्थाचा विचार अंजली प्रभुणे, आहार तज्ज्ञ यांनी अतिशय काळजीपूर्वक व मोठ्या आस्थेने या पुस्तकात केला आहे.
या पुस्तकाचे लेखक : अंजली प्रभुणे ,प्रकाशक : गोयल प्रकाशन