Aaj Shalet Kay Vicharle? ( आज शाळेत काय विचारले? )
Aaj Shalet Kay Vicharle? ( आज शाळेत काय विचारले? )
Regular price
Rs.288.00
Regular price
Rs.320.00
Sale price
Rs.288.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Author:
Publisher:
Pages: 239
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Arundhati Chitale
स्मरणशक्ती, शिकण्याची प्रक्रिया, प्रज्ञा, मुलांची वाढ व मानसशास्त्रातीलइतर बाबी आपल्याला बरेच काही सांगू शकतात. किंबहुना एक उत्तम पालक, एक उत्तम शिक्षक होण्यास त्यांची आपल्याला फार मोठी मदत होऊ शकते, असं सांगत हे पुस्तक बालशिक्षणाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला बहाल करतं. शिक्षणाबद्दल आस्था बाळगणाऱ्या आणि शिकण्या-शिकवण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे.
या पुस्तकाचे लेखक : कमला व्ही. मुकुंद , अनुवाद : अरुंधती चितळे , प्रकाशक : मनोविकास प्रकाशन