1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Aajchi Marathi Balkavita ( आजची मराठी बालकविता )
Aajchi Marathi Balkavita ( आजची मराठी बालकविता )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Sr. Suresh Savant
Publisher: Sanskruti Prakashan
Pages: 128
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
आजची मराठी बालकविता
वयाच्या नवव्या वर्षापर्यंत मुलांच्या मनाच्या कोऱ्या पाटीवर जे उमटते ते जन्मभर पुसता येत नाही, असे म्हटले जाते. भविष्यात वाचनसंस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, अशा मुलांचे भावनिक भरणपोषण व्हावे, यासाठी तितक्याच कसदार साहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणारे अनेक कवी आणि लेखक आहेत. त्यांची खंबीरपणे पाठराखण करण्याचे काम उत्तम साहित्यनिर्मिती करणारे लेखक डॉ. सुरेश सावंत यांनी आजवर निष्ठेने केले आहे. त्यातूनच 'आजची मराठी बालकविता' हा ग्रंथ साकारला आहे.
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
