Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Aapalya Bharatateel Saap (आपल्या भारतातील साप)

Aapalya Bharatateel Saap (आपल्या भारतातील साप)

Regular price Rs.103.50
Regular price Rs.115.00 Sale price Rs.103.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Romulus Whitaker

Publisher: National Book Trust

Pages: 179

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Maruti Chitampalli

आपल्या भारतातील साप

साप हे आकर्षक आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचे प्राणी आहेत. भारतात 200 पेक्षा जास्त सापांच्या जाती आढळतात. बहुतांश साप विनविषारी असले तरी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल भीती आहे. हे पुस्तक सापांविषयीची भीती दूर करून त्यांची ओळख, सवयी, आहार आणि प्रजनन याबद्दल माहिती देते.
रोम्युलस व्हिटेकर यांनी मद्रास सर्पोद्यानाची स्थापना केली आणि सर्पतज्ज म्हणून ख्याती मिळवली. मारुती चितमपल्ली यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला असून ते प्रसिद्ध निसर्गलेखक आहेत.

मूळ लेखक. रोम्युलस व्हिटेकर 
अनुवादित लेखक. मारुती चितमपल्ली 
प्रकाशक. नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया 

View full details