Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Aapan Sare Krishna (आपण सारे कृष्ण)

Aapan Sare Krishna (आपण सारे कृष्ण)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Nitin Ram

Publisher: Amaltash Books

Pages: 174

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

आपण सारे कृष्ण 
मनाच्या गर्दीतून सुटकेचा मार्ग

आमच्या देवाला फुलं उरत नाहीत म्हणून भांडणाऱ्या काकूंपासून ते मी स्वतः 
नास्तिक आहे असं सांगून रोज फुलं वाटणाऱ्या काकांपर्यंत...
अंधाऱ्या दुकानात आपण वेगळे समजून दूर राहिलेल्या साखर-गुळाच्या ढेपांपासून 
ते आम्ही कृष्ण कुळीच्या राण्या म्हणून एकरूप झालेल्या गोडव्यापर्यंत... 
मी वितळले, संपले म्हणून घाबरणाऱ्या मेणबत्तीपासून ते तू फक्त विसरली आहेस,
तू ज्योत आहेस अशी आठवण करून देणाऱ्या ज्योतीपर्यंत - 

ह्या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट म्हणजे जणू कृष्णाच्या बासरीतून अवतरलेला 
अंतर्नाद. हा आपल्याला रोजच्या जगण्यातला कृष्ण दाखवतो. 

लोकलमध्ये, किराणा दुकानात, मंदिरातल्या निरांजनात कुठेही आपण 
स्वतःला विसरतो. हे पुस्तक फक्त हळूच आठवण करून देतं : आपण मेण 
नाही, ज्योत आहोत.

लेखक : नितीन राम 

View full details