Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Aaple San Utsav Aani Tyatil Vidnyan (आपले सण उत्सव आणि त्यातील विज्ञान )

Aaple San Utsav Aani Tyatil Vidnyan (आपले सण उत्सव आणि त्यातील विज्ञान )

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 9 left

Author:

Publisher:

Pages: 101

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

लेखिका डॉ. वर्षा जोशी या विज्ञानाच्या अभ्यासक. सदर पुस्तकात त्यांनी आपले सण-उत्सव कसे साजरे करावेत याविषयी शास्त्रशुद्ध माहिती-ज्ञान देऊन सण-उत्सवांचं प्रयोजन आणि परंपरेने चालत आलेली नियमनं यांची कारणमीमांसा केली आहे, त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला आहे. निसर्ग आणि सण-उत्सव यांचं नातं सांगितलं आहे. आपल्याला मार्गदर्शन करून, ज्ञानसंपन्न करून आपल्या आनंदात भर टाकणारं पुस्तक… आपले सण, उत्सव आणि त्यातील विज्ञान


या पुस्तकाचे लेखक : डॉ. वर्षा जोशी, प्रकाशक : रोहन प्रकाशन 

View full details