1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Aapli Pruthvi Aapla Surya (आपली पृथ्वी आपला सूर्य)
Aapli Pruthvi Aapla Surya (आपली पृथ्वी आपला सूर्य)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dilip Barve
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 60
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Aapli Pruthvi Aapla Surya (आपली पृथ्वी आपला सूर्य)
वाचकमित्रांनो, माझ्या ग्रहमालिकेच्या सर्व पुस्तकांना
आपण चांगला प्रतिसाद दिला.
या ग्रहमालिकेत नेमकी आपली पृथ्वी राहिली होती. याबद्दल अनेक वाचकांनी विचारणा केली. आता 'आपली पृथ्वी, आपला सूर्य' भेटीस येत आहे. आपली पृथ्वी सर्वार्थाने जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल.
आपण पृथ्वीवर आहोत ते सूर्यामुळे. त्यामुळे सूर्यही आपलाच आहे.
ग्रहांच्या मालिकेत आता 'आपली पृथ्वी, आपला सूर्य' सामील होत आहेत.
लेखक: दिलीप बर्वे
प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन
