Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Aapli Sansad (आपली संसद)

Aapli Sansad (आपली संसद)

Regular price Rs.1,935.00
Regular price Rs.215.00 Sale price Rs.1,935.00
-800% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Subhash C. Kashyam

Publisher: National Book Trust

Pages: 299

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:N.B. Patil

Aapli Sansad (आपली संसद)

आपली संसद या पुस्तकात आपल्या संसदेबद्दलची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अत्यंत साध्या व सरळ शैलीत दिली आहे. आपली संसद अस्तित्वात कशी आली, तिचा विकास कसा होत गेला, तिचे मुख्य कार्य कोणते व ती ते कसे पार पाडते, संसदेचे सदस्य कसे निवडले जातात आणि संसदेमुळे देशात कायद्याचे - राज्य कसे नांदू शकते इत्यादी प्रश्नांची उत्तरे या महत्त्वपूर्ण पुस्तकात आपल्याला मिळतील.

लेखक: सुभाष सी.कश्यम 
अनुवाद: न.ब.पाटील 
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया 

View full details