Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Aat dadlele shatru (आत दडलेले शत्रू )

Aat dadlele shatru (आत दडलेले शत्रू )

Regular price Rs.175.00
Regular price Rs.195.00 Sale price Rs.175.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Mohammad Umar

Publisher: Mehta Publishing House

Pages: 28

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Aar dadlele shatru (आत दडलेले शत्रू )

एक राजा असतो. एकदा त्याच्यासमोर युद्धाचं संकट उभं राहतं. तो खूप गांगरून जातो. तेव्हा त्याचा सल्लागार त्याला पंधरा दिवसांच्या आगळ्यावेगळ्या तपश्चर्येचा सल्ला देतो. प्रत्येक दिवशी एक विचार आणि तसं  आचरण. याचं संपूर्ण सेना आणि राजा स्वतः पालन करू लागतो.समोर ठाकलेल्या संकटाला शास्त्राने सामोरी न जात युक्तीने सामोरी गेल्यास तो शत्रू विना रक्तपात कसा शरणागती पत्करतो याची आगळीवेगळी कहाणी! 

लेखकः मोहम्मद उमर 
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details