Akshardhara Book Gallery
Aarmaar katha shivkalachi (आरमार कथा शिवकाळाची )
Aarmaar katha shivkalachi (आरमार कथा शिवकाळाची )
Share
Couldn't load pickup availability
Author: Mayuri Jagatap
Publisher: New era Publishing House
Pages: 188
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Aarmaar katha shivkalachi (आरमार कथा शिवकाळाची )
"आपण डोंगरातील माणसं,आपल्यासाठी सागर नवा जरूर आहे. पण आपण सह्याद्रीच्या उंचीला घाबरलो नाही, तर मग या सागराच्या लाटांना अन् खोलीला काय घाबरायचं? आपल्याला त्याच्या अथांग रूपास घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. उलट दर्यास पालाण कसं घालता येईल, याचा आम्ही विचार करत आहोत. सिद्दी अन् फिरंगी यांचे म्हणा, तर आम्हास त्यांचं भय वाटत नाही. ते सागरात ईटीही बलाढ्य असले तरीही बेलाग सह्याद्रीच्या तलवारीचा आजवर त्यांनी सामना केलेला नाही. मराठे काय आहेत हे त्यांना आता समजेल."
लेखकः मयुरी जगताप
प्रकाशक: न्यू एरा पब्लिशिंग हाऊस
