Akshardhara Book Gallery
Aarogyavar Bolu Kahi (आरोग्यावर बोलू काही)
Aarogyavar Bolu Kahi (आरोग्यावर बोलू काही)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Prakash Sigedar
Publisher: Nandini Publishing House
Pages: 201
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आरोग्यावर बोलू काही
आरोग्य म्हणजे केवळ आजारमुक्त अवस्था नव्हे, तर शरीर, मन, बुद्धी आणि समाजयांचा परिपूर्ण समतोल." आरोग्यावर बोलू काही" हे पुस्तक म्हणजे आरोग्याच्या अशाच सर्वांगिण दृष्टीकोनाची एक सखोल मांडणी आहे.
विविध वयोगटांतील व्यक्तींना उपयोगी पडतील असे विषय, शास्त्रीय आधाराने तपासलेले आजारांचे कारण निवारण, आहार-विहाराचे मार्गदर्शन, तणावमुक्त जीवनशैली, व्यायाम, योग, ध्यान, निसर्गस्नेही सवयी, तसंच समाजातील आरोग्यविषयक जबाबदाऱ्या अशा सर्व बाबींचा समावेश या पुस्तकात आहे.
ग्रामीण भागातील अनुभव, शहरातील आरोग्याच्या नव्या आव्हानांना उत्तर देणारे उपाय, व व सर्वसामान्यांसाठी समजण्यास सोपी व वैज्ञानिक माहिती ही या ग्रंथाची खासियत आहे.
हे पुस्तक कोणासाठी ?
* सामान्य वाचकांसाठी आरोग्यविषयी समज वाढवणारे
* विद्यार्थी व शिक्षकांसाठी मार्गदर्शक
* डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कार्यकर्त्यांसाठी उपयोगी
* आरोग्य शिक्षणात योगदान देणाऱ्यांसाठी प्रेरणादायी
"आरोग्यावर बोलू काही" म्हणजे केवळ आरोग्य शिक्षण नव्हे, तर एक आरोग्य चळवळ !"
लेखक. डॉ. प्रकाश सिगेदार
प्रकाशक. नंदिनी पब्लिशिंग हाऊस
