1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Aarsa (आरसा)
Aarsa (आरसा)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Vilas Kelskar
Publisher: Mouj Prakashan
Pages: 110
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आरसा
नाक आईचं, केसांचं वळण बाबांचं, दाढी वरवर जरी मास्तरांसारखी वाटत असली तरी ती केव्हाही काढून टाकता आली असती म्हणूनही मी ती कधीच न काढलेली. या साऱ्याला मी माझं प्रतिबिंब म्हणावं ? हा माझा आरसा म्हणावा ? की धृष्टद्युम्नच्या हाती आरसा सोपवून मीही या खो-खोच्या खेळात सामील व्हावं ? आपल्या अस्तित्वासकट सारं काही त्याच्याकडे सोपवून आपण निवृत्त झाल्याचं समाधान मानण्याच्या नाटकात गुंतून जाऊन आपल्या शोधातली असमर्थता झाकावी ? असं सारं काही सुपूर्द करता येतं? अगदी स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधासकट ?
लेखक. विलास केळसकर
प्रकाशक. मौज प्रकाशन
