Akshardhara Book Gallery
Aarya Aakraman Siddhant Aani Bharatiy Rashtrawad (आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद)
Aarya Aakraman Siddhant Aani Bharatiy Rashtrawad (आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद)
Share
Couldn't load pickup availability
Author: Shrikant Talgeri
Publisher: Vivek Prakashan
Pages: 377
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:P. M. M. Pendse
आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद
आर्य आक्रमण सिद्धांत मांडून वैचारिक व सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ माजवण्याचा काही मंडळी सातत्याने प्रत्यत्न करीत असतात. अशा मंडळींची मांडणी साधार खोडून काढण्यासाठी या महत्त्वपूर्ण पुस्तकाची मदत होणार आहे. भारतीय राष्ट्रवाद आणि या देशातील सांस्कृतिक एकात्मता समजून घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
आर्य आक्रमण सिद्धांताचा फोलपणा अधोरेखित करून पाश्चात्त्य मंडळींनी तयार केलेला भ्रम दूर करून नव्या पिढीच्या अभ्यासकांना दिशा देण्याचे काम या पुस्तकातून होईल.
मूळ लेखक. श्रीकांत तलगेरी
अनुवादित लेखक. प्रा. म. मो. पेंडसे
प्रकाशक. विवेक प्रकाशन
