Akshardhara Book Gallery
Aasav Arisht Kaadhe (आसव अरिष्ट काढे)
Aasav Arisht Kaadhe (आसव अरिष्ट काढे)
Couldn't load pickup availability
Author: Y. G. JOSHI
Share
Publisher: Indrayani Sahitya
Pages: 64
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आसव अरिष्ट काढे
वैद्य य. गो. जोशी (G.F.A.M., H.P.A.) यांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर कामे केली आहेत.
टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे व आयुर्वेद महाविद्यालय हडपसर येथे प्राचार्य, प्राध्यापक व कायचिकित्सा विभागप्रमुख, मानद चिकित्सक- साने गुरुजी रुग्णालय-हडपसर, शेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदीय रुग्णालय, वै. पुरुषोत्तम शास्त्री नानल रुग्णालय, ब्लाईंड रिलीफ असोसिएशन नेत्र रुग्णालय, वसई इत्यादी मान्यवर रुग्णालयांत सेवा केली आहे.
आयुर्वेदाच्या सिद्धांताचा नवीन दृष्टीकोनातून विचार, आयुर्वेद शास्त्राचा प्रत्यक्षात यशस्वीपणे उपयोग करण्याच्या दृष्टीने केलेला अभ्यास, सूत्ररूप ग्रंथोक्त ज्ञानाचा प्रत्यक्षरूप उपयोग करून आयुर्वेदीय विषय निपुणतेने, सुलभसाध्य पद्धतीने शिकविण्याची हातोटी.
विद्यार्थी तसेच सर्वसामान्य व्यक्तींना आयुर्वेदाची यथायोग्य माहिती देवून त्याबद्दलचे गैरसमज दूर करून आदरभावना निर्माण करण्याचे
प्रयत्न.
अनेक व्याख्याने, चर्चासत्रे, चिकित्साशिबिरांचे आयोजन.
विविध रुग्णालयातील कामकाजाप्रमाणेच खाजगी आयुर्वेदीय व्यवसाय. कायचिकित्सा, आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान, आयुर्वेदीय शारीरक्रिया विज्ञान, शारीरक्रिया प्रात्याक्षिक, रोगविज्ञान - विकृतीविज्ञान, रोगावस्था, गुटीवटी, चूर्णे, आसव अरिष्ट काढे, भस्म पिष्टी रसायनकल्प, घृत तैल अवलेह मलम, ऋतुचर्या, साधे उपाय सोपे उपाय, माझं सोनुलं, यशवंत चिकित्सा, सद्य:फलदायी व आत्ययिक चिकित्सा, उदर भरण नोहे, चरक संहिता-यशवंत टीका भाग १ व २ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत.
लेखक : प्रा. वैद्य. य. गो. जोशी
