1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Aashayghan Nivrutti (आशयघन निवृत्ती)
Aashayghan Nivrutti (आशयघन निवृत्ती)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Prasad Natu
Publisher: Bhagyashree Prakashan
Pages: 103
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Aashayghan Nivrutti (आशयघन निवृत्ती)
आशयघन निवृत्ती
....एक नवी ओळख, एक नवा पुनर्जन्म!
निवृत्ती म्हणजे आयुष्याची उतरण नव्हे, तर एका समृद्ध 'सेकंड इनिंग्स'ची सुरुवात आहे. पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ बँक अधिकारी आणि लेखक श्री. प्रसाद नातु यांनी आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून हे सर्वस्पर्शी मार्गदर्शक पुस्तक साकारले आहे.
•
वयाच्या साठीनंतर येणाऱ्या अथांग मोकळ्या वेळेचा विनियोग कसा करावा, याचा एक "सजग जीवनाचा आराखडा" म्हणजे हे पुस्तक!
लेखक: प्रसाद नातू
प्रकाशक: भाग्यश्री प्रकाशक
