NaN
/
of
-Infinity
Akshardhara Book Gallery
Aavajacha Avaliya Kishor Kumar ( आवाजाचा अवलिया किशोर कुमार )
Aavajacha Avaliya Kishor Kumar ( आवाजाचा अवलिया किशोर कुमार )
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 113
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
या पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्कर आपल्याला सांगताहेत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल. कसा होता किशोर गायक म्हणून? काय होत्या त्याच्या खासियती? सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं ? या रसदार कथनानंतर वाचायला मिळतील. प्रत्येक गीतानंतर दिलाय त्याचा क्यूआर कोड. तो स्कॅन करून ती गाणी ऐकण्याचा आस्वाद ही वाचकांना मिळणार आहे.
या पुस्तकाचे लेखक : सुहास किर्लोस्कर , प्रकाशक : राजहंस प्रकाशन