Akshardhara Book Gallery
Abhijay Sahityache Aksharvishwa (अभिजात साहित्याचे अक्षरविश्व)
Abhijay Sahityache Aksharvishwa (अभिजात साहित्याचे अक्षरविश्व)
Couldn't load pickup availability
Author: Rajiv Shrikhande
Share
Publisher: Granthali
Pages: 214
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Abhijay Sahityache Aksharvishwa (अभिजात साहित्याचे अक्षरविश्व)
राजीव श्रीखंडे हे एक अतिशय चोखंदळ, जिज्ञासू आणि बहुश्रुत असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याकडून विविध पाश्चात्त्य ग्रंथांबद्दल वा लेखकांबद्दल ऐकताना आपलीच दमछाक होते- परंतु आपल्याला ते कधीही रसहीन वा कंटाळवाणे वाटत नाही.
आपल्याला निकोलो मॅकेव्हेली (सोळावं शतक) तसा ऐकून माहीत असतो. परंतु त्याचे आपल्याला*असलेले भान हे त्याची तुलना चाणक्याशी (कौटिल्य) केली जाते म्हणून. किंवा आपल्याला रॉबिन्सन क्रुसो माहीत असतो (ज्याप्रमाणे आपल्याला टारझन माहीत असतो) त्याचप्रमाणे आपल्याला गलिव्हरचै चमत्कारिक व चित्तथरारक प्रवास त्याच्याबद्दलच्या आख्यायिका वा कथांमधून माहीत असतात. हे व इतर असे अनेक टीव्ही - चित्रपटांद्वारेही आपल्याला माहीत असले तरी त्या लेखकाविषयी वा त्या साहित्यकृतीविषयी काहीही माहीत नसते.
लेखक: राजीव श्रीखंडे
