Akshardhara Book Gallery
ABHINAY SADHANA (अभिनय साधना)
ABHINAY SADHANA (अभिनय साधना)
Couldn't load pickup availability
Author: K NARAYAN KALE
Share
Publisher: Government Book Depot
Pages: 367
Edition: 2023
Binding: Hardcover
Language:Marathi
Translator:
ABHINAY SADHANA (अभिनय साधना)
"आता, मी तुम्हांला सांगतो ते नीट ध्यानात ठेवा. रंगभूमीच्या प्रसिध्दी आणि भपका या अंगांमुळे ज्यांना केवळ आपल्या सौंदर्याचे भांडवल करावयाचे असते, अथवा तिला किफायतशीर धंद्याचे साधन करावयाचे असते, असे अनेक लोक तिच्याकडे ओढले जात असतात. हे लोक जनतेच्या अज्ञानाचा, विकृत अभिरूचीचा, तिच्या मर्जी-गैरमर्जीचा, व्यावसायिक कारस्थानांचा, कट-कारवायांचा आणि अशाच प्रकारच्या सर्जनशील कलेशी काहीही संबंध नसलेल्या इतर अनेक गोष्टींचा लाभ उठवीत असतात. असा गैरफायदा घेणारे हे लोक तिचे भयंकर वैरी होत. अशांची यत्किचितही गय न करता आपण त्यांच्या विरूध्द कडक उपाय योजले पाहिजेत आणि जर त्यांच्यात काही सुधारणा होण्याचा संभव नसेल तर त्यांना रंगमंचावरून पिटाळून लावले पाहिजे. आणि याकरिता तुम्हांला आपल्या मनाचा एकदाच आणि कायमचा निर्धार केला पाहिजे. की, आपण या ठिकाणी आलो ते कलेची सेवा करण्याकरिता, तिच्यासाठी स्वार्थ त्याग करण्याकरिता, का तिला आपल्या वैयक्तिक स्वार्थी हेतुंसाठी राबविण्याकरिता ?”
हॅण्डलिंग चार्जेस ५० रुपये
लेखक: के . नारायण काळे
