Acharya Atre : Sanyukt Maharastra Aani Seemaprashna (आचार्य अत्रे : संयुक्त महाराष्ट्र आणि सीमाप्रश्न )
Acharya Atre : Sanyukt Maharastra Aani Seemaprashna (आचार्य अत्रे : संयुक्त महाराष्ट्र आणि सीमाप्रश्न )
Share
Author:
Publisher:
Pages: 123
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सीमालढ्यामध्ये झालेली साराबंदी चळवळ. त्या चळवळीच्या समर्थनार्थ तुरुंगात डांबलेले हजारो कार्यकर्ते… त्यावेळचे मुख्यमंत्री बी. डी. जत्ती यांच्या सरकारने केलेले अत्याचार… मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनी लोकसभेत जाहीर करून टाकले की, बेळगाव-कारवार सीमाप्रश्नाची फाइल कायमची बंद केलेली आहे. बेळगावच्या लढ्याचा मोरारजींनी निकाल लावून टाकल्यामुळे सांगलीचे एक लढाऊ नेते भाई ताराचंद शहा यांनी बेळगावातील हुतात्मा चौकात सुरू केलेले आमरण उपोषण, महाजन कमिशनचा खोटा अहवाल, हा सगळा इतिहास शहापूरकर यांनी संयमिक शब्दांत, पण प्रखरपणे या पुस्तकात मांडला आहे. सीमा लढ्याचा संदर्भ ग्रंथ म्हणून या दस्तावेजाचा पुढच्या पिढ्यांना उपयोग होईल, इतका तपशील त्यात पानोपानी आहे.
या पुस्तकाचे लेखक : कृष्णा शहापूरकर, प्रकाशक : लोकवाङ्मय गृह