Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Adala Mhanun Ghadala (अडलं म्हणून घडलं)

Adala Mhanun Ghadala (अडलं म्हणून घडलं)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sudhir Sable

Publisher: Rohan Prakashan

Pages: 142

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Adala Mhanun Ghadala (अडलं म्हणून घडलं)

व्यवसाय करताना अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, अनेक संकटं उभी राहतात. पण त्यांना धाडसाने सामोरे जाऊन त्यामधून आपण आपली वाट कशी शोधायची,
हे कौशल्य ज्याला चांगल्या प्रकारे आत्मसात होतं त्याला यश हुलकावणी देऊ शकत नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं आहे. ही अनुभवगाथा उद्योजक बनू पाहणाऱ्यांना मार्गदर्शक तर ठरेलच शिवाय, लहान व्यावसायिकांनाही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

लेखक: सुधीर साबळे 

View full details