Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Adamura (अदमुरं)

Adamura (अदमुरं)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shreya Rajwade

Publisher: Bagyashri Prakashan

Pages: 192

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

अदमुरं 

"जगी घाण नि चिखलच सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा 
पदोपदी मज कमळ घालते गुणगंधाचा नवा उखाणा."
बोरकरांप्रमाणेच श्रेयालाही अवघी सृष्टी पदोपदी गुणगंधाचा उखाणा घालत असते आणि तो गुणगंध इतरांनीही अनुभवावा ही असोशी तिच्या लेखणीतून झरते. 
पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच तिचं लिखाण ताज, अलवार, मधुर आहे. ते मुक्तछंद काव्य आहे की लयदार गद्य हे ठरवणं कठीण आहे पण तशा कोणत्याच साच्यात न बसवता आपण त्यात रममाण होतो. 
यात वर्णिलेल्या घटना तुमच्या-आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्याच. मग वेगळेपण काय ? तर एरवी त्रासदायक वाटणाऱ्या प्रसंगांकडे बघण्याची श्रेयाची सौंदर्यदृष्टी, 'अतिपरिचयातब अवज्ञा' झालेल्या भवतालाची दखल घेणं, त्याला दाद देणं. 

लेखक : श्रेया राजवाडे 
प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन 

View full details