Akshardhara Book Gallery
Adbhut Pashu (अद्भुत पशु)
Adbhut Pashu (अद्भुत पशु)
Share
Couldn't load pickup availability
Author: J K Rowling
Publisher: Bloomsbury Publishing
Pages: 98
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अद्भुत पशु
देशातील जवळपास सर्व जादगारांच्या घरांमध्ये फॅन्टास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाईन्ड देम' या पुस्तकाची प्रत हटकून असणार. पफस्किनचे खाद्य काय असते आणि नालंसाठी दूध ठेवणे हे त्रासदायक को ठरते अशा गोष्टीचा ज्ञान आता मगल्सनादेखील मिळणार आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून जमा होणारा पैसा कॉमिक रिलीफ तसेच जे. के रोलिंग यांच्या ल्युमास या संस्थांच्या कार्यासाठी मदतनिधी म्हणून चापरला जाईल. या संस्थांनी आपल्या कार्यातून जादूगारांनाही लाजवेल अशी मोठी जाद करून दाखविली आहे. स्वतःचा पैसा अशा त-हेने सत्कारणी लागण्यासाठी मदत करणे हे जर तुम्हाला पटत नसेल तर मात्र माझी एकच प्रार्थना आहे- न जाणो एखाद्या मॅटीको अरने तुमच्यावर हल्ला केलाच तर आसपासचे जादुगार तुमच्याइतके कठोर हृदयाचे नसावे.
लेखक. जे के रोलिंग
प्रकाशक. ब्लूम्सबरी पब्लिशिंग
